सफाई कर्मचारी रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड; “सरकारी रुग्णालयांतील बेजबाबदारपणा: रुग्णांची सेवा की हलगर्जी?”
मुंबई, १ जानेवारी – वैद्यकीय क्षेत्रातील बेजबाबदारपणा आणि सरकारी यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या चेंबूर येथील...