आरोग्यमंत्र्यांचे निर्देश: खासगी रुग्णालयांची तपासणी: १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश; नोंदणी नसलेल्या रुग्णालयांना नोटीस; कायदेशीर कारवाईचा इशारा
पुणे, ता. १२ – आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पुणे परिमंडळातील खासगी रुग्णालये, दवाखान्यांची व्यापक तपासणी लवकरच सुरू होणार आहे. पुणे, सातारा व...