देहूरोड बाजारात खंडणी प्रकरण उघड! व्यापाऱ्यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; धिंड काढून जनतेत दहशत कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न
पिंपरी (प्रतिनिधी) : "तुम्हाला येथे धंदा करणे मुश्किल करून टाकीन, तसेच तुम्हाला कायमचे संपवून टाकीन" अशी धमकी देत व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने...