पुण्यातील गणेश विसर्जनाचे मार्ग व वेळा निश्चित; पोलिसांनी दिली माहिती – पहा व्हिडिओ

Maharashtra & Pune Daily News
पहा व्हिडिओ
उद्या दि. ०६/०९/२०२५ रोजी अनंत चतुर्दशीच्या शहरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. यावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत राखून नागरिकांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घ्यावी ही विनंती.… pic.twitter.com/qANnpnOOrI
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) September 5, 2025