पुणे: “ससून रुग्णालयातील वैद्यकीय संपामुळे रुग्णांची अवस्था बिकट!” उपचार कधी होणार असाच सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न. सामान्यांना संपाचा त्रास का? असाच प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पुणे - कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या सूत्रावर...